NGN News
Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांकडून वादग्रस्त मंत्र्यांचा ‘क्लास’; म्हणाले, ही अखेरची संधी !

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क गत काही दिवसांपासून राज्य सरकारमधील अनेक मंत्री आपापल्या वादग्रस्त कृत्य आणि विधानांमुळे वादात अडकले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, संजय गायकवाड, संजय शिरसाट असे अनेकजण वादात अडकले असून, यामुळे
Read More...

रानवड पंचक्रोशीतर्फे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा नागरी सत्कार

नाशिक - एनजीएन न्यूज नेटवर्क रानवड पंचक्रोशीच्या वतीने चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन काकासाहेबनगर येथे करण्यात आले. रानवड व पंचक्रोशीतील सावरगाव, खडक माळेगाव, शिरवाडे वणी, पिंपळद,
Read More...

बदलीसाठी ठाणे अंमलदाराकडे मागितले ३५ लाख; दोघांविरुद्ध गुन्हा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पोलिस दलात खळबळ उडवणारी एक घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या दुय्यम निरीक्षकाची इंदिरानगर पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यासाठी तब्बल पस्तीस लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला
Read More...

तुमच्यामुळे सरकारची बदनामी.. दादांनी सुनावले; कोकाटेंची दिलगिरी !

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली आहे. माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवे, असे
Read More...

निपमच्या राष्ट्रीय निवडणूक अधिकारीपदी श्रीधर व्यवहारे नियुक्त

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क कोलकता येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट "निपम" या संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची द्वय-वार्षिक निवडणूक वर्ष 2025 ते 2027 संपूर्ण भारतात संपन्न होत आहे. निपम च्या संपूर्ण भारतात 53 शाखा असून
Read More...

पोटातील गोळ्याचे धाग्यात रूपांतर करून १२ फूट लांबीचा भाग बाहेर काढला

गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये स्री रोगतज्ज्ञ डॉ. श्रीधर दायमा यांची कौशल्यपूर्ण कामगिरी लासलगाव : राकेश बोरा येथील गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये एका मध्यमवर्गीय गरीब महिलेस रक्तस्राव व लघवीचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी दाखल करण्यात
Read More...

सापुतारा मॉन्सून फेस्टिव्हलचा श्रीगणेशा; सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्यटकांना भुरळ

सुरगाणा : वाजीद शेख गुजरातमधील एकमेव तसेच अत्यंत लोकप्रिय असलेले थंड हवेचे हिल स्टेशन असलेल्या सापुतारा येथे रविवार पासून ‘सापुतारा मॉन्सून फेस्टिव्हल २०२५’चा रंगतदार शुभारंभ झाला. राज्याचे पर्यटन, सांस्कृतिक,वन,पर्यावरण व हवामान बदल
Read More...

उपोद्घातातील ‘धर्मनिरपेक्षता’ व समाजवाद – घटनेचा मुलभूत पाया ( विशेष / अॅड.…

राज्यघटनेच्या उपोद्घातातून ( Preamble ) ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकण्याची सरकारची सध्या कोणतीही योजना किंवा हेतू नाही. तसेच याबाबतीत सरकारने अद्याप कोणतीही औपचारिक प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे केंद्रीय कायदामंत्री
Read More...

कांदा निर्यातबंदी न करण्याचे कायमस्वरूपी धोरण तयार करा : भारत दिघोळे

लासलगाव : राकेश बोरा सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यल्प दर मिळत आहे.उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.यासाठी अती तातडीने उपाययोजना करण्यासाठी तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी
Read More...

खा. संजय राऊत यांच्या विरोधात नांदगावला गुन्हा; कारण…

नांदगाव: सचिन बैरागी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अश्लील, अपमानास्पद, वैयक्तिक स्वरुपाची आणि
Read More...