NGN News
Latest Marathi News

श्रद्धेची दोन्ही टोकं जोडली जाणार ! शिर्डी–तिरुपती दरम्यान १८ विशेष रेल्वे सेवा

लासलगाव : राकेश बोरा देशातील दोन प्रमुख श्रद्धास्थळं – श्री साईबाबा यांचे शिर्डी आणि श्री वेंकटेश्वर स्वामी यांचे तिरुपती – यांना थेट रेल्वेने जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम रेल्वेच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज
Read More...

‘वी’ ची उद्यापासून नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये ५जी सेवा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी, वी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये उद्यापासून आपल्या ५जी सेवांचा शुभारंभ करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वी ने नागपुरात ५जी सेवा सुरु केल्या. ज्याठिकाणी वी ला ५जी
Read More...

‘त्या’ निवृत्त आयुक्तांचे नाशिक, सटाणा कनेक्शन; कोट्यवधीची मालमत्ता आणि..

वसई-विरार महापालिकेत महत्त्वाच्या पदावर असताना अनेक वादग्रस्त निर्णय अनिलकुमार पवार हे मंत्री दादा भुसेंचे भाचे जावई मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच 'ईडी'च्या रडारवर
Read More...

सर्वात्मक वाचनालयास डॉ. आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

- पुरस्कार वितरण सोहळा पुढील महिन्यात मुंबई येथे होणार इंदिरानगर : एनजीएन न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृद्धिगत होण्यासाठी, राज्यातील शासनमान्य सार्वजनिक
Read More...

पाक, कारगिल युद्धाचे साक्षीदार मेजर पी. एम. भगत काळाच्या पडद्याआड

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क १९७१ च्या पाकिस्तान युद्धात तसेच १९९९ च्या कारगिल युद्धाचे वेळी मोलाची कामगिरी बजावलेले व आपल्या दीर्घ सेवेमध्ये अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित मेजर ( निवृत्त ) पी. एम. भगत (गौरवसेनानी ) यांचे आज ( दि.
Read More...

कांदा धोरण समिती बैठकीत शेतकरीहिताची मुद्दे मांडणी; जगताप दाम्पत्य सहभागी..

लासलगाव : राकेश बोरा राज्यातील कांदा दरात स्थिरता निर्माण करणे, शेतकरी, ग्राहक व व्यापाऱ्यांचे समतोल हित जपणे आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कांदा धोरण समितीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पुणे येथील महाराष्ट्र राज्य
Read More...

शासकीय कार्यालयात आता ‘नो सोशल मीडिया, नो स्क्रीन टाईम’..

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी शासनाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या
Read More...

मिटींग अर्ध्यावर सोडून नाशिकच्या अभियंत्याची पुण्यात सातव्या मजल्यावरून..

पुणे : एनजीएन न्यूज नेटवर्क ऑफिसची मिटींग सुरु असताना ती मध्येच सोडून आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या 23 वर्षीय अभियंत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क येथील कंपनी कार्यालयाच्या
Read More...

लोहोणेर सरपंचपदी रेश्मा महाजन बिनविरोध; समर्थकांचा जल्लोष

लोहोणेर : पंडित पाठक राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या देवळा तालुक्यातील लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.रेश्मा रमेश महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोहोणेर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. मोहिनी अनिल आहेर यांनी
Read More...

दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य द्या : लोकेश चंद्र

कोकण परिमंडलातील विविध कामे, योजनांचा सविस्तर आढावा जळगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणीसह सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास
Read More...