NGN News
Latest Marathi News

‘इगतपुरी हायवे’ तर्फे ‘सेवा भाव ही सच्ची भक्ती है’ उपक्रमातून समाजरक्षकांचा गौरव

इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड (आयएचपीएल) या कंपनीने ‘सेवा भाव ही सच्ची भक्ती है’ या आपल्या उपक्रमांतर्गत २५हून अधिक अल्पज्ञात समाजसेवकांचा सन्मान केला आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाला मनापासून सलाम
Read More...

ज्योती ग्लोबल प्लास्ट सार्वजनिक विक्रीतून ३५.४४ कोटींचा निधी उभारणार

आयपीओ ४ ऑगस्ट रोजी उघडणार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात अलिकडेच प्रवेश करणारी ज्योती ग्लोबल प्लास्ट लि. ही आघाडीची पॉलिमर-आधारित पॅकेजिंग उत्पादक कंपनी असून एसएमई इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) द्वारे
Read More...

‘शॉप्‍सी’ला ४५० दशलक्षहून अधिक डाऊनलोड्सह ४ वर्षे पूर्ण

भारतातील चतुर्थ श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये अधिक विस्‍तार ११.५ दशलक्ष नवीन खरेदीदारांसह उल्‍लेखनीय वाढीची नोंद नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क  फ्लिपकार्टचा शॉप्‍सी हा भारतातील झपाट्याने विकसित होत असलेला हायपरव्‍हॅल्‍यू प्‍लॅटफॉर्म
Read More...

रामकुंडावरील वस्त्रांतर गृहावर हातोडा पडण्यावर शिक्कामोर्तब; पुरोहित संघाला नोटीस

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पुरोहित संघाकडे असलेली ३० ते ३२ लाखांची थकबाकी न मिळाल्याने रामकुंडावरील वस्त्रांतर गृह पाडकामासाठी प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत पंचवटी विभागीय कार्यालयाने नोटीस पाठविली आहे. प्राप्त माहितीनुसार,
Read More...

१७ साल बाद ! मालेगाव स्फोट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष सुटका

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क बहुचर्चित मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाने आज निकाल सुनावण्यात आला. केवळ संशयाच्या आधारावर
Read More...

‘कुंभ’ नियोजनात पुरोहित संघाला विश्वासात घेणार; मनपा आयुक्तांचे आश्वासन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक शहर आणि विशेषतः रामतीर्थ,पंचवटी परिसराच्या विकासात पुरोहित संघाचे योगदान मोलाचे असून या संघाला विश्वासात घेऊनच कुंभमेळ्याचे नियोजन केले जाईल,असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी केले.
Read More...

नाशिकमधील व्यापाऱ्यांचा किराणा माल अडकला वखार महामंडळ गोदामात

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम असून या ठिकाणी नाशिक शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपला किराणामाल तसेच मिरची , मसाले , तांदूळ, ड्रायफ्रूट्स आदि वस्तूंची व भुसार मालाची
Read More...

कांदा संकट गहिरे ! दर घसरले, आता निर्यात अनुदानाची गरज

लासलगाव : राकेश बोरा देशातील प्रमुख कांदा उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील रतलाम, इंदूर, उज्जैन परिसरात अद्याप सुमारे ६० टक्के कांदा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यातच नाफेड व एनसीसीएफने मिळून अंदाजे
Read More...

देवळाली कॅन्टोन्मेंटमधील समस्यांवर शिंदे-चावला यांच्यात चर्चा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क सिंधी समाज सेलचे राज्य प्रमुख रतन चावला यांनी नवीन नियुक्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन देवळाली कॅन्टोन्मेंट मधील विविध समस्या मांडल्या. या
Read More...

लासलगावी बससेवेचा बोजवारा; बस बिघाडामुळे विद्यार्थी परीक्षेला मुकले

भाजप आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा लासलगाव : राकेश बोरा लासलगाव येथील एस.टी. बस सेवेमधील बिघाडामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागल्याची धक्कादायक घटना घडली. लासलगाव -येवला बस मध्ये बिघाड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वारंवार
Read More...