NGN News
Latest Marathi News

भुजबळ म्हणतात, मलाही कृषिमंत्रिपदाची ‘ऑफर’ होती !’दादा’च होते आग्रही

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पक्षफुटीनंतर भाजपसोबत सत्तेमध्ये आलो, त्यावेळी कृषिमंत्रिपद घेण्यासाठी आपणास आग्रह करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे माध्यम संवादादरम्यान केला.
Read More...

महावितरण कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज मंगळवार (०१ ऑगस्ट) रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ
Read More...

पतीने पत्नीचा अश्लील व्हिडीओ काढला; डान्सबारमध्ये नाचण्यासही भाग पाडले

नाशिकच्या पंचवटीतील धक्कादायक प्रकार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पंचवटीतील हिरावाडी परिसरात पतीने पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पती महाशयाने
Read More...

मला भागवतांना अडकवण्याचे आदेश होते..माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

 मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क 'भगवा दहशतवाद’ सिद्ध करण्यासाठी मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात समाविष्ट करण्यात आले होते आणि रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे थेट निर्देश देण्यात आले होते, असा गौप्यस्फोट माजी एटीएस
Read More...

नाशिकला सुधारित आरक्षण; एसईबीसी प्रवर्गाला १० टक्के जागा

इतर सात आदिवासीबहुल जिल्ह्यांचाही समावेश; बिंदूनामावलीवरही शिक्कामोर्तब नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिकसह राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावली
Read More...

वाचन संस्कृतीचा जागर ! १५ दुर्गम गावांमध्ये वाचनालये सुरू होणार

एसएनएफ वाचनालय चळवळीला एपिरॉक मायनिंग इंडियाची मोठी मदत नाशिक/ पुण्यातील गावांत होणार वाचन संस्कृतीचा जागर नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सोशल नेटवर्किंग फोरम
Read More...

‘रमी’चा डाव उलटला.. माणिकरावांचे ‘कृषी’ गेले, ‘क्रीडा’ आले

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क विधिमंडळात रमी खेळणे माणिकराव कोकाटे यांच्या अंगलट आले आहे. कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात येवून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. दत्तात्रय भरणे आता
Read More...

कामासंदर्भात लाच मागितल्यास तत्काळ संपर्क साधा

सीबीआय लाचलुचपत तर्फे 'आयमा' संलग्न उद्योजकांसाठी जनजागृती मोहीम नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क केंद्रीय आस्थापना,राष्ट्रीयकृत बँक व सार्वजनिक उपक्रमाचे अधिकारी व कर्मचारी नाशकातील उद्योजकांकडून कोणत्याही कामासंदर्भात लाचेची मागणी
Read More...

सात वर्षीय बालिकेच्या छातीतून काढली ‘मृत्यूची गाठ’; डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात ..

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातील डॉक्टरांच्या टीमने सात वर्षीय वर्षीय बालिकेच्या छातीतून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 
Read More...

‘एसएमबीटी’ आरोग्यसाधनेची यशस्वी दशकपूर्ती; दररोज सरासरी १००० रुग्णतपासणी

नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क एसएमबीटी हॉस्पिटल आयोजित यावर्षाचे आरोग्यसाधना शिबीर नुकतेच सुरु झाले आहे.या शिबिरातील सोयीसुविधा आणि रुग्णसेवेच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या योजनेचे सर्वदूर कौतुक होत असून समाजसेवेचा एक नवा आयाम
Read More...