NGN News
Latest Marathi News

करोडोंचा पोर्टल फेल, चार दिवसांत संवर्ग-4 बदल्यांचा बट्ट्याबोळ

लासलगाव : राकेश बोरा प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग-4 मधील बदल्यांसाठी 5 ऑगस्टपासून सुरू झालेली ऑनलाइन प्रक्रिया अवघ्या चार दिवसांत कोलमडली आहे. विन्सेस कंपनीने विकसित केलेल्या पोर्टलसाठी शासनाने करोडो रुपये खर्च केले, पण ते
Read More...

शिक्षणाने माणूस, माणुसकीने समाज घडतो ! : भास्कर कदम

दिंडोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क शिक्षण आयुष्याची शिदोरी आहे, शिक्षणाने माणूस घडतो, माणुसकीने समाज घडतो. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन सुशिक्षित व्हा, असे विचार प्रमुख पाहुणे भास्कर कदम यांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपळनेर येथील पंडित धर्मा
Read More...

नाथाभाऊ कडाडले.. महाजन यांच्या अनेक सीडीज प्रफुल लोढाकडे !

जळगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क काहीही झाले तरी प्रफुल्ल लोढाच्या संदर्भातला विषय आपण सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त करीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या अनेक सीडीज प्रफुल लोढाकडे असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच जोडे
Read More...

नोकरीच्या आमिषाने युवतीला लाखोंचा गंडा; मंत्र्यांचा नातेवाईक असल्याचा बनाव

निफाड : एनजीएन न्यूज नेटवर्क पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १९ वर्षीय युवतीला तब्बल साडेचार लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचे
Read More...

कंत्राटदाराकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना अभियंता जोडगोळी जाळ्यात

नासिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात तसेच सध्याच्या प्रलंबित असलेले कामाचे बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात लाच म्हणून दोन लाख सोळा हजार रुपये रक्कम लाच म्हणून
Read More...

सोग्रस फाट्यावर टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवले; एकाचा मृत्यू

चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडजवळ असणाऱ्या सोग्रस येथे छोटा हत्ती टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवल्याने एकाचा मृत्यू झाला तर तेरा विद्यार्थी जखमी झाले. शाळा सुटल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडताना हा अपघात झाला. अक्षय
Read More...

पराभव गीतेंचा..वादावादी माजी जिल्हाप्रमुखांत; नाशिक शिवसेनेत महाभारत !

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यभर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे पोवाडे गायले जात असताना आणि दोहो पक्षांत युतीच्या चर्चा झाडत असताना आज नाशिकमध्ये शिवसेना उबाठा आणि मनसेच्या संयुक्त बैठकीत वेगळेच महाभारत घडले. गेल्या विधानसभा निवडणुकीत
Read More...

प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप; भाजप नाशिकतर्फे ‘जोडे मारो’ 

नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर केलेल्या गंभीर लैंगिक शोषण, ड्रग्ज पार्टी आणि मानवी तस्करीशी संबंधित
Read More...

कुंभमेळ्याची कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश द्या : खा. राजाभाऊ वाजे

नाशिक-पुणे, वाढवण रेल्वे प्रकल्पांना गती देण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा आर्जव नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिकच्या सर्वांगीण रेल्वे विकासासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी गुरुवारी (दि.७ऑगस्ट)
Read More...

एक लाख कोटींचा नदीजोड प्रकल्प : चांदवड-येवला कोरडाच?

प्रस्तावित जलवाटपात दुष्काळी तालुक्यावर अन्याय… येवला व चांदवड साठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याची सोनवणे यांची मागणी येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क एक लाख कोटी रुपयांचा खर्च करून राबवण्यात येणाऱ्या पश्चिम वहिनी नद्यांचे
Read More...