‘अंधाराकडून प्रकाशाकडे असा संदेश
** पुरुषोत्तम कांडेकर
देवळाली कॅम्प : एनजीएन न्यूज नेटवर्क
‘एक घर, एक पणती आपल्या मंदिरांसाठी’ या उपक्रम अंतर्गत वडनेर गावातील सर्व मंदिरे व सार्वजनिक चोक येथे 21 हजार दिवे (पणती) लावण्यात येऊन संपूर्ण परिसर उजळून टाकला.
माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी दिली गेल्या 3 वर्षापासून वडनेर ग्रामस्थ हा उपक्रम साजरा करीत असून त्यानिमित्ताने गावातील सर्व मंदिरे दिव्यांनी उजळून काढताना ‘अंधाराकडून प्रकाशाकडे असा संदेश या निमित्ताने परिसरात दिला जातो.
Comments are closed.